ठळक घडामोडी

बँकेने रूपे डेबिट/एटीएम कार्ड सुविधा सुरु केली आहे. रूपे कार्ड साठी कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

कर्ज योजना

कर्जाचे विविध प्रकार 
अ.नं. कर्जाचे प्रकार 
साखर कारखाने व सुत गिरण्यांना कर्जपुरवठा
औद्यागिक सहकारी संस्था / इतर प्रक्रिया संस्था यांना कर्जपुरवठा
खरेदी-विक्री संघाना कर्जपुरवठा
मजूर सोसायट्यांना कर्जपुरवठा
दुध उत्पादक संस्थांना कर्जपुरवठा
शेतकरी घर बांधणी कर्जपुरवठा
बायोगॅस संयत्र उभारणीसाठी कर्जपुरवठा
जिल्ह्यातील पगारदार नोकर / सेवकांना कॅश क्रेडीट कर्जपुरवठा
रिटेल फायनान्स कर्जपुरवठा
१० किसान क्रेडीट कार्ड 
११

विकास सोसायटी मार्फत खरेदी कर्ज पुरवठा

१२

सॅलरी अर्नेर्स  पगारदार सह. संस्थाना कर्जपुरवठा

१३

जिल्ह्यातील व्यक्तिगत उद्योजक, व्यापारी, भागीदारी कंपन्या इत्यादिना खेलते भांडवली  कर्ज पुरवठा


मध्यम मुदत / दिर्घ मुदत कर्ज मर्यादा
अ.नं. कर्जाचे कारण
इलेक्ट्रिक मोटर
ऑईल इंजिन
सबमर्सिबल पंप खरेदी
सिमेंट/पी.व्ही.सी.पाईप लाईन
लहान पाणीपुरवठा योजना (40 हेक्टर पर्यंत) (राज्य/ नाबार्ड बँक योजने अंतर्गत)
अपूर्ण विहिर पूर्ण करणे, नविन विहिर खुदाई व बांधकाम, विहीरीचे आर.सी.सी /दगडी कडे बांधकाम
शेतकऱ्यांना शेत जमिन खरेदीसाठी
क्षारपड जमिन सुधारणा
दुभती जनावरे
१० दुभती जनावरे खरेदी 5 चे युनिट व  गोठा बांधकाम
११ स्वतंत्र गोठा बांधकाम
१२ मेंढ्या खरेदी (20 मेंढ्या + 1 नर)
१३ शेळ्या खरेदी
१४ गोबर गॅस प्लँट उभारणीसाठी कर्ज मर्यादा
१५ ट्रॅक्टर खरेदी (कृषियांत्रिकी सुविधा)
१६ दुसऱ्या ट्रॉलीसाठी (बँक भांडवलातून)
१७ कृषी यांत्रीकीकरण योजनेअंतर्गत
१८ मळणी मशिन - 7½ HP पर्यंत
१९ शेतकऱ्यांना शेततळे तयार करणेसाठी कर्ज धोरण
२० पानमळा (0.40 हेक्टर करिता)
२१ रेशीम उद्योग
२२ तुषार (स्प्रिंकलर)
२३ एच.टी.पी.पंप -
२४ गुलाब बाग (0.40हेक्टर साठी )
२५ नॉयलॉन जाळीसाठी (0.40 हेक्टर करिता )
२६ पॉवर स्प्रे पंप
२७ बेदाणा शेड
२८ डाळींबबाग उभारणी ( 0.40 हेक्टर करिता)
२९ द्राक्षबाग उभारणी (दिर्घ मुदत)
३० ठिबक जलसिंचन
३१ हळद शिजवणे मशिन
३२ पॅक हाऊस उभारणी
३३ क्षारपड जमिनीमध्ये कोळंबी शेतीसाठी
३४ हरीत गृह (ग्रीन हाऊस)
३५ अपारंपारिक उर्जा स्त्रोत योजने अंतर्गत -सौर उर्जा स्त्रोत

  

वरील प्रमाणे धोरण असले तरी बँक वेळोवेळी कळवील त्या त्या कारणासाठी कर्ज मंजूर केले जाईल मात्र ट्रॅक्टर,जीप,मोटर सायकल,ठाणबंद 50+2 शेळी पालन,कक्कुटपालन,इमू पालन व ग्रीन हाऊस व कारणाव्यतीरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी कर्ज प्रकरण करणेसाठी पुर्व परवानगीची आवश्यकता नाही.

    वरील कारणासाठी बाबवार सर्वसाधारण अटी,शर्ती व त्या अनुषंगाने करावयाची पुर्तता इत्यादी बाबी पुढे नमुद केलेल्या आहेत तसेच शासनाच्या निरनिराळया योजनेखाली करावयाच्या मध्यम मुदत कर्ज पुरवठयाचे संदर्भात धोरण पुढील भाग 2 मध्ये स्वतंत्र दिले आहे.