पदाचे नाव :
आय टी प्रमुख
अनुभव :
आय टी व बँकिंग क्षेत्रातील किमान ५ ते ७ वर्षांचा अनुभव. (डाटासेंटर, बँकिंग मधील डोमेन ,डाटाबेस, (MSSQL & ) एटीएम, हार्डवेअर नेटवर्किंग मधील संपूर्ण ज्ञान व अनुभव असणे आवश्यक .)
शैक्षणिक पात्रता :
एमई / बीई / बी. टेक कॉम्पुटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन / इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी / एमसीए / एमसीएस
पद संख्या :
1