ठळक घडामोडी

बँकेने रूपे डेबिट/एटीएम कार्ड सुविधा सुरु केली आहे. रूपे कार्ड साठी कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

ठळक घडामोडी  

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली दि. २१ जानेवारी २०१३ रोजी जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा सहकार मेळावा आयोजीत केला होता .  

तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शिल्पकार स्व. गुलाबराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण समारंभ महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले .

समारंभाचे अध्यक्ष मा. ना. डॉ. पतंगराव कदम, मंत्री, वने, पुनर्वसन व मदतकार्य आणि भूकंप पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य व  जिल्हा पालक मंत्री होते .

बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर हा सोहळा संपन्न झाला .