ठळक घडामोडी

बँकेने रूपे डेबिट/एटीएम कार्ड सुविधा सुरु केली आहे. रूपे कार्ड साठी कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

महिला बचत गट     सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सांगली बचत गट स्थापनेची धोरणे.

अ.नं. तपशिल पुर्तता
1 समुहाचा आकार कमीत कमी 10 व जास्तीत जास्त 20 महिला
2 सदस्यांचा प्रकार गरीब कुटुंबातील महिला
3 बैठकिंची संख्या महिन्यातून 2 वेळा
4 बैठकिची वेळ सकाळी 7 ते 9 किंवा सायं.6 नंतर
5 सदस्यांचा बैठकीतील सहभाग सर्वांचा
6 सदस्यांची उपस्थिती 90% पेक्षा जास्त
7 समुहाकडे बचत जमा करणे महिन्यातून एक वेळ
8 बचतीची रक्कम सर्व संमत्तीने निश्चित केलेली ठरावीक रक्कम
9 समुहाच्या सदस्यांना वाटप केलेल्या अंतर्गत कर्जावरील व्याजाचा दर सदस्यांनी सर्व संमतीने ठरविणेचा आहे तो जास्तीत जास्त 2%
10 गटात एकत्रीत केल्या गेलेल्या बचतीचा उपयोग पुर्णपणे सदस्यांच्या अडीअडचणी सोडविणेसाठी
11 सभासदांना दिलेल्या कर्जाची वसुली 100% आवश्यक
12 हिशोब पुस्तके ठेवणे सर्व रजिस्टर्समध्ये नियमीतपणे व वेळेवर लिखाण गरजेचे
13 समुहाचे नियम व अटीसंबंधी सदस्यांचे ज्ञान सर्व सभासदांना नियमांची व अटीसंबंधी चांगली माहिती असावी.
14 समुहातील सदस्यांचा शैक्षणिक स्तर 20% पेक्षा अधिक सदस्यांना लिहीता वाचता येणे.

स्वयंसहायता गट ए.पी.एल (खुले) गटाला 6 महिने पुर्ण झालेनंतर बचतीचे प्रमाणांत कर्ज उपलब्ध

अ.नं. कर्जाचे कारण कर्ज मर्यादा रुपये  मुदत वर्षे
1 1:1 प्रमाणांत कमीत कमी रु.15000/- जास्तीत जास्त बचती एवढे 1वर्ष
2 1:2 प्रमाणांत बचतीच्या प्रमाणांत दुप्पट 2 वर्षे
3 1:3 प्रमाणांत बचतीच्या प्रमाणांत तिप्पट 3 वर्षे
4 1:4 प्रमाणांत बचतीच्या प्रमाणांत चौपट, जास्तीत जास्त रु.3.00 लाख 4 वर्षे

स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेअंतर्गत (BPL) गटांला 6 महिने पुर्ण झालेनंतर बचतीचे प्रमाणात कर्ज उपलब्ध

अ.नं. कर्जाचे कारण कर्ज मर्यादा रुपये 
1 खेळते भांडवल कमीत कमी रु.8000/- जास्तीत जास्त रु.25000/-पर्यंत 
2 व्यवसायाभिमुख  
  म्हैस खरेदी, गाय खरेदी, शेळी खरेदी,चर्मोद्योग इ.कारणसाठी कर्ज पुरवठा जास्तीत जास्त रु.5.00 लाखापर्यंत

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सांगली एपीएल/बीपीएल महिला बचत गटांची माहे नोव्हेंबर 2012 अखेरची माहिती (रुपये लाखांत)

अ.नं. तालुका एकूण गट कर्ज वाटप एपीएल एकूण गट कर्ज वाटप बीपीएल
गटांची संख्या कर्ज वाटप गटांची संख्या कर्ज वाटप
1) शिराळा 2100 2025 376.66 237 108 108.80
2) वाळवा 6870 6782 2771.07 550 352 481.62
3) मिरज 3316 2856 1098.10 487 304 426.25
4) कवठेमहांकाळ 1629 1603 474.18 219 140 281.88
5) जत 1968 1662 336.26 337 177 300.04
6) तासगांव 1538 1321 402.77 300 160 320.06
7) पलूस 1640 1593 558.24 143 103 102.10
8) खानापूर 1089 895 238.70 153 53 61.97
9) कडेगांव 1560 1454 281.04 268 122 76.46
10) आटपाडी 1047 936 506.66 180 72 96.90
  एकूण :- 22757 21127 7043.68 2874 1591 2256.08