ठळक घडामोडी

बँकेने रूपे डेबिट/एटीएम कार्ड सुविधा सुरु केली आहे. रूपे कार्ड साठी कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

सेवा आकार   

अ) कमिशन 

नं. सेवा प्रकार कमिशन (रू.)
१ अ बाहेर गावंचे चेक प्रत्येक चेकसाठी
५००० पेक्षा कमी ३०
५००१ ते १०,००० ६०
१०,००१ ते १,००,००० १२५
१,००,००० वरील ३५०
सूचना : पोस्टेज खर्च वेगळा नाही

ब) सेवा आकार

नं. तपशील (रू.) सेवेचा प्रकार, सेवा व शैक्षणिक करासहित
आय.बी.पी. शाखा अंतर्गत
डी.डी./एम.टी.
एम.ए. योजना डी.डी.
१,००० पर्यंत ३० ३०
१,००१ ते २,५००  - - १२
१,००१ ते ५,००० ३० ३० -
२,५०१ ते ५,००० - - २०
५,००१ ते १०,००० ६० ६० २५
१०,००१ ते १,००,००० १२५ १२५ हजारी २ व  १,५०० ज्यास्तीत ज्यास्त
१,००,००१ ते ५,००,००० हजारी ५ व ५,००० ज्यास्तीत ज्यास्त ३५०
५,००,००१ ते १०,००,००० ५००
१०,००,००१ वरील

सी) आर.टी.जी.एस. आणि एन.ई.एफ.टी.

नं. तपशील (रू.) (रू.)
५,००,००० पर्यंत १२५
५,००,००० वरील १४०

डी) इतर सेवा आकार

नं. तपशील (रू.) (रू.)
डी.डी. मधील नाव / तारीख बदल  ३०
डी.डी. रद्द करणे  ६०
खाते उतार्याची नकल ६०
चेक परत आकार (खात्यात कमी रक्कम किंवा अन्य कारणासाठी) २००
भरलेला चेक परत आल्यास
१ चालू खाते ६०
२ बचत खाते ३०
चेक पास झाले नंतर खात्यावर कमीत कमी रक्कमे पेक्षा कमी रक्कम   ६०
चेक पास झाले नंतर खात्यावर कमीत कमी रक्कमे पेक्षा कमी रक्कम  बचत व चालू खात्यासाठी ३० दर सहामाही
६ महिन्यात खाते बंद केल्यास ६०
इतर कागद पात्रांसाठी रू. ४ (ज्यास्तीत ज्यास्त रक्कम सहकार खाते / ऑडीट खाते) ६०
१० १ वर्ष निष्क्रीय खाते आकार बचत / चालू खाते ३०
११ चेक बुक हरवल्यास, प्रत्येक चेकसाठी
१२ बचत खात्यावरून सहा महिन्यात ५० पेक्षा ज्यास्त वेळा रक्कम काढल्यास, प्रत्येक वेळेचा आकार १२
१३ सत्य प्रमाण पत्र ६०
१४ मुद्दत ठेवीची नकल ( रू. २००/- Indemnity Bond वर) ६०
१५ सोने तारण पावती हरवल्यास (Indemnity Bond) ३५
१६ सबसिडी बचत खात्यावर वर्ग करण्यास १२
१७ वरील १ ते १६ व्यतिरिक्त ३०
१८ द्राक्ष बागांसाठी एल.सी., एन.एच.बी. सबसिडी ६०
१९ कर्ज प्रक्रिया (समीक्षा, मुल्यांकन, वकील फी., कागद पत्र आकार)  
२० खात्यावरील बदल ६०
२१ डी.डी. नवीकरण ६०
२२ रक्कम अदा करणेस मनाई सुचना (stop payment) ६०
२३ शोध क्षमता प्रमाण पत्र २५०
२४ मेल ट्रान्स्फर (दुध संघ) प्रत्येक सूचनेस रू. १५ + पोस्टेज  
२५ लिफ्ट इरिगेशन संस्था – वसंतदादा साखर कारखाना संलग्न – प्रत्येक रक्कम हस्तांतरण सुचणे करिता रू. १५ + पोस्टेज
२६ टी. टी. आकार – एल.बी.डी., के.वी.आय.सी., मार्केटिंग फेडरेशन १२५
२७ कस्टडी आकार वार्षिक
१ शहरी बँक (एच.ओ.) किल्या ५००
२ शहरी बँक (शाखा) किल्या २००