ठळक घडामोडी

बँकेने रूपे डेबिट/एटीएम कार्ड सुविधा सुरु केली आहे. रूपे कार्ड साठी कृपया आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा.

व्याजदर

शेतकरी मंडळ 

शेतकऱ्यांच्या विकासा करीता शेतकरी मंडळ. 

अधिक माहिती 
महिला बचत गट

स्वयं सहायता महिला बचत गटांना ४% व्याज दराने त्वरित कर्ज पुरवठा.

शाखा विस्तार
 
एटीएम केंद्र
 
निष्क्रिय खाते यादी

सेवा    

एसएमएस सुविधा

एसएमएस अलर्ट सुविधा सर्व ग्राहकांना दिनांक ०१/०४/२०१४ पासून देण्यात येईल

 
कोणत्याही शाखेत आर्थिक व्यवहार

बँकेने मुख्य इमारती मध्ये स्वतःच्या जागेत अद्यावत डेटा सेंटर उभे केले असून , या डेटा सेंटरला सर्व २१७ शाखा जोडणेत आल्या आहेत. कोणत्याही शाखेतुन बॅंकिंग सेवा ग्राहकांना उपलब्ध झाली आहे . बँकेच्या कोणत्याही एटीएम मधून रोख रक्कम ग्राहकांना काढता येते. त्याच प्रमाणे आरटीजीएस / एनईएफटी, एसएमएस बॅंकिंग व इंटरनेट बॅंकिंग इत्यादी आधुनिक सेवा सुरु करण्यात आलेल्या आहेत.
 
एटीएम

सांगली जिल्ह्यात बँकेने २२ एटीएम सुरु केले आहेत. एटीएम असलेल्या शाखांसाठी येथे क्लिक करा. 
 
लॉकर सुविधा

बँकेने आपल्या विवीध शाखेत लॉकर्सची सोय केलेली आहे. लोकर्स  असलेल्या शाखांसाठी येथे क्लिक करा.   
 
आरटीजीएस / एनईएफटी


RTGS म्हणजे (Real Time Gross Settlement) होय. ही यंत्रणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नियंत्रित करते. पूर्वी परगावांचे व परराज्यांचे चेक वसुलीसाठी खुपच विलंब लागत असे. ग्राहकांना जलद पैसे ट्रान्सफर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या पुढाकाराने आरटीजीएस सुविधा सुरु झाली आहे. आता आमच्या बँकेतून भारतातील कोणत्याही आरटीजीएस सुविधा असलेल्या बँकेच्या कोणत्याही शाखेत त्वरित पैसे पाठविता येतात. या आरटीजीएस सुविधा प्रणाली मध्ये भारतातील एकूण १०७ बँका समाविष्ट असून ७४०६२ शाखाच्यामध्ये फंड ट्रान्सफर करता येतात.

बँकेचा आयएफएससी (IFSC) IBKL0487SDC