बँकेची वैशिष्ठे

1. जिल्ह्यातील २१७ शाखांमार्फत ग्राहकांना कोअर बँकिंग प्रणाली (CBS) द्वारे आधुनिक सेवा सुविधा.

२. जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासामधे गत नउ दशकांपासून बहुमूल्य योगदान

३. ग्राहकांच्या तत्पर व विनम्र सेवेसाठी प्रशिक्षित सेवक वर्ग.

४. विकास सोसायट्यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी देशातील व परदेशातील उच्च शिक्षणासाठी सवलतीच्या व्याज दराने कर्जपुरवठा  

      योजना.

५. बँकेची रु १०,००० कोटी व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल.

६. बँकिंग सुविधा नसणाऱ्या गाव , वाड्या-वास्त्यांसाठी मोबाईल व्हॅन द्वारे सेवा सुविधा उपलब्ध.